📍
🎋गुढी नव्या संकल्पांची
💈गुढी नव्या उमेदीची
💈गुढी नव्या जिद्दीची
💈गुढी नव्या आशेची
💈गुढी नव्या स्वप्नांची
💈गुढी नव्या नात्यांची
💈गुढी नव्या मैत्रीची
💈गुढी नाते जपण्याची
💈गुढी इतराना प्रेम अर्पन करण्याची
💈गुढी मोठ्यांचा आदर करण्याची
💈गुढी चांगल्या संस्कारांची
💈गुढी नव्या हर्षाची💈गुढी नव्या वर्षाची
हे येणारे नविन वर्ष तुमच्या व तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, भरभराटी व उत्तम आरोग्य घेऊन येओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
.
No comments:
Post a Comment