Wednesday, 18 March 2015

पहीला मित्र - जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनीयरीग कॉलेज च्या मुली दिसतील का रे....??


पहीला मित्र -
जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनीयरीग कॉलेज च्या मुली दिसतील का रे....??
दुसरा मित्र -

हो .. आणि जर हात सुटला तर मेडिकल काॅलेज च्या पण दिसतील 😜😝😛😁😀

No comments:

Post a Comment