मैत्रीला गंध बकुळीचा असतो
सुकेल तसा आणखी वाढतच जातो॥
मैत्रीला काया चंदनाची असते
झिजेल तशी आणखी सुवासिक होते॥
मैत्रीचा स्वाद अमृता सारखा असतो
थेंबभर मिळाला तरी आयुष्यभ्र पुरतो॥
मैत्रीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारख असत
कितीही प्रयत्न केले तरी वेगळ होणं शक्य नसत॥
No comments:
Post a Comment