कावळा
सरळ
का
उडतो?
कारण
तो
विचार
करतो
की
उगाचच…
‘का-वळा’?
😂
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १००
रुपयाला काय मिळेल?
:
:
:
:
:
:
:
फुल भाजी
————————
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत
का नाहीत…??
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना…
😜😄😄😄
—
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर
😎😎😎😎
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
रशियन डोअरकिपरचे नाव काय?
.
.
उभा का बस की
😂😂😂😂😂😂
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
.
.
.
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
😁😂😜😎😎:)
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
अनुपम खेरला ३१
डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव
काय असेल?
.
.
.
.
वर्षा अ खेर
😜😜😜😁😁😁😂😂
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
.
.
.
ओला होईल
😎😜😜😂😂😂
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली
—–
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली
—–
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
😁😁😁😁😁😁😁😜
जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ
कुठली असते ?
.
,
.
घड्याळ दुरुस्त करण्याची !
✋✋✋😅😅😂😂
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड
ला नाही येत. का बरे ?
.
.
कारण वाटेत नळ स्टॉप आहे.
😅😌:oops:😅😒;)
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
रावणाच्या लंकेला “सोन्याची लंका”
का म्हणतात???
कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने
“सोन्या” म्हणायचे… 😂😂😂😂😂
📼📼📼📼📼📼📼📼📼📼
🍋जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय
म्हणाल☕
.
.
.
.
.
.
.
.
.
हसायच नाही
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आम टी🍵
नया है वह ……🐭🐭🐭🐭🐭🐭🐭
No comments:
Post a Comment