Wednesday, 4 March 2015

माणसं ही झाडांच्या अवयवासारखी असतात,

माणसं ही झाडांच्या अवयवासारखी असतात,
काही फांदीसारखी... जास्त जोर दिला कि तुटणारी...
काही पानासारखी... अर्ध्यावर साथ सोडणारी...
काही काट्यासारखी...सोबत असून टोचत राहणारी...
आणि काही मुळांसारखी असतात जी न दिसता सुरूवाती पासून शेवटपर्यंत साथ देणारी ...!

No comments:

Post a Comment