Thursday, 19 March 2015

२ झुरळं ICU मध्ये शेजारी-शेजारी admit झाली.


२ झुरळं ICU मध्ये शेजारी-शेजारी admit झाली.

१ले झुरळ-  काय? कशामुळे? Hit की चप्पल?



२रे झुरळ- नाही रे! ह्या बायका आपल्याला बघितल्यावर इतक्या किंचाळतात, की मलाच heart attack आला.............

No comments:

Post a Comment