Wednesday, 8 April 2015

आजपासून 📞104 हा क्रमांक रक्त पुरवठा क्रमांक असेल.

आजपासून 📞104 हा क्रमांक

 रक्त पुरवठा क्रमांक असेल.

 महाराष्ट्र शासनाने नुकतीच ही

 सेवा सुरू केली आहे.या  क्रमांकावर फोन

 केल्यास 40 किमी पर्यंत गरजवंताला एका तासाच्या आत आवश्यक

 रक्तचा पुरवठा केला जाईल. हा सन्देश

 जास्तीत जास्त शेयर करा. या सुविधेची माहिती द्या, एखाद्याचे प्राण वाचवा..👏

No comments:

Post a Comment