Saturday, 11 April 2015

---पेट्रोल फसवणूक---


---पेट्रोल फसवणूक---
--आपण अनेक पेट्रोल पंम्पावर पेट्रोल भरतो तेथे--
--आपली कशी फसवणूक होते ते पहा--
--पेट्रोल टाकतांना आपण--
1,2,3,4,5,6,7....पेट्रोल टाकत नाही
--कारण आपल्या जवळ सुट्टे पैसे नसतात--
--आणि आपण इथेच फसतो--
--आपण 100..200...300.......असे पेट्रोल
भरतो--
--यामध्ये आपण फसतो--
--उदा.100 रुपयात 1.4 लिटर--
--यायला पाहिजे पण 1.2 चं सेटींग करून ठेवलेले
असते--
--यावर उपाय काय--
--पेट्रोल भरतांना--
--105, 110, 210..असे भरावे--
--अशी सेटींग केलेला नसते--
--वरचे 5, 10, 20 रुपये सुट्टे द्यावे--
--असे केल्याने तुमची पेट्रोल चोरांपासून--
--तुम्ही फ़सणार नाहीत--
--ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा--
--तुमच्या कडील माहिती अपडेट करा--!"

No comments:

Post a Comment