Thursday, 2 April 2015

पुणेरी पाटी


पुणेरी पाटी
"आमच्या मुलीचे लग्न यंदा करायचे नाही! स्थळ आणून त्रास देवू नये..अपमान करण्यात येईल."
-श्री व सौ. गोखले
त्या पाटीवर जाऊन एकाने लिहिले:

"तुमचे प्रेक्षणीय स्थळ दररोज वेगवेगळ्या स्थळांसोबत वेगवेगळ्या स्थळी फिरताना दिसते...लवकर उरकून टाका तिचं..!"

No comments:

Post a Comment