Thursday, 2 April 2015

एक तरुण मुलगा एका वृद्ध माणसाला तीन प्रश्न विचारतो...!


एक तरुण मुलगा
एका वृद्ध माणसाला तीन प्रश्न
विचारतो...!
फक्त तीनच प्रश्न.....

,
,
,
,
,
1)एक दिवस या दुनियेला सोडून
जायचच आहे तर माणूस
पैशाच्या मागे एवढा का.....?
2)जमीन,घर,बंगला ,संपत्ती इथेच
राहते,मग हे सगळ कमवून
काय फ़ायदा.....?
3)जेव्हा नातं जपायची वेळ येते
तेव्हा लोक दुश्मनी का काढत
बसतात.....?
त्या वृद्ध माणसाने हे तीन प्रश्न
शांतपणे ऐकून घेतले
आणि माचीसच्या पेटीतुन तीन
काड्या काढल्या.....
मोजून तीन.......
त्यातील दोन काड्यांकडे पाहून
त्याने त्या फेकून दिल्या...
भयाण शांतता ...
मुलगा हे सर्व शांतपणे पाहत होता...
उत्तरासाठी कान त्याचे आसुसलेले
होते.....
वृद्ध त्या मुलाकडे तिरप्या नजरेने
पाहतो...
त्यानंतर तिसरी काड़ी तो वृद्ध
तोडतो.....
काळा भाग तो तोडून फेकून देतो...
उरलेला भाग दाताच्या फटित
घालतो...
आणि एक छानसं उत्तर देतो...
.
.
.
.
.
.
.
मला काय माहीत .... 😜😂😂😂😂

No comments:

Post a Comment