एका ब्रिटीशाने विवेकानंदाना विचारले, सगळे कपाने चहा पित आहेत आणि तु एकटा असभ्यासारखे बशीतुन चहा पित आहेस ,कारण काय?
विवेकानंदांचे उत्तर ऐकुन सभेतील सर्वांनी माना खाली घातल्या. ते म्हणाले " यावेळी जर कोणी नविन माणुस येथे आला तर मी एकटाच माझा अर्ध्या चहाचा कप त्याला देऊ शकतो कारणतुम्ही सर्वांनी तुमचे कप उष्टे केले आहेत.हि आमच्या भारतीयांची संस्कृती आह....
No comments:
Post a Comment