Saturday, 25 April 2015

कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका,कारण....

कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका,कारण.... काळ इतका ताकदवान आहे की, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिरा बनवतो..!!!

🍁🙏🏻🍁🍁🙏🏻🍁

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा. 

          🌸🌹🌹🌸

 झाडावर बसलेला पक्षी फान्दी हलल्या नंतरही घाबरत नाही...

कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वत:च्या पंखावर विश्वास असतो..

       💐🌸🌺🌺🌸💐

 ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,

झोपुन स्वप्न पाहत रहा....

किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा.....

पर्याय आपणच निवडायचा असतो....

              🌺🌺🌺🌺

 माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो पण,माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही,

म्हणून आयुष्यात चुका करा पण कोणचा विश्वास कधीही तोडु नका!

            🌺🌺🌺🌺

आमची मैञी समझायला वेळ लागेल ..

पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल .

लोक रुप पाहतात आम्ही ह्रदय पाहतो.

लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो.फरक एवढाच आहे की,

लोक जगात मित्र पाहतात.

पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!

मनातलं लिहीता यावं अस....

    एखाद पान असावं.....!!

सुर्यालाही लाजवेल अस ...

     आपलं तेज असावं.....!!

माझ्या गोड मिञांनो...

 वागता येईल तेवढे सर्वांशी ....

       प्रेमाने वागाव......!!

मरायला तर सगळेच आलेत....!!

    पण जगाव अस कि ....

मेल्यानंतरही नाव निघाव......!!

No comments:

Post a Comment