Friday, 10 April 2015

"आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो..

"आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो..

फक्त तो बरोबर आहे हे सिध्द करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. 

चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे नशीबाचा एक भाग असतो.

पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवुन ठेवणे, हे आपले कौशल्य असते..!  

No comments:

Post a Comment