'गुण जुळले' की लग्न होतात'
दोष जुळले' की .... मैत्री...
एक दिवस देव म्हणाला,
"किती हे मित्र तुझे ..यात तू स्वतः ला हरवशील..
"मी म्हणालो,
"भेट तर एकदा येऊन त्यांना..तू पुन्हा वर जाणं विसरशील.....
"लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो....लोक स्वप्न पाहतात.आम्ही सत्य पाहतो....फरक एवढाच आहे की,लोक जगात मित्र पाहतात...
पण आम्ही -मित्रांमध्येच जग पाहतो.........!
No comments:
Post a Comment