Monday, 13 April 2015

पत्नीने नव -याला न सांगता नवीन सीम घेतले,

पत्नीने नव -याला न सांगता नवीन सीम घेतले, 

त्याला सर प्राईज द्यावे या हेतूने ती किचन मध्ये गेली, 

तेथून नवीन नंबर वरून  नवर्याला कॉल केला 

आणि कुजबुजत्या स्वरात बोलली,

 " हाय डिअर, कसा आहेस?" 







नवरा ( दबकया आवाजात) अरे नंतर बोलतो, आता ती महामाया किचन मधे आहे.😃😃😄😄😜😜

No comments:

Post a Comment