Saturday, 4 April 2015

पिंड घारीने झडपिला । अंजनीने तो सेविला ।अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटी॥


पिंड घारीने झडपिला । अंजनीने तो सेविला ।अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटी॥धृ॥ चैञ शुध्द पोर्णिमेसीं । सुर्योदय समयासी । महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला॥

🔔🔔महारुद्र हनुमान की जय🔔🔔
👏सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दीक शुबेच्छा 👏

     .......विक्रम अम्बिके ........

No comments:

Post a Comment