Thursday, 30 April 2015

मुलगी (लाजलाजलाजत) : मी बघतेय तू गेले पंधरा-वीस दिवस रोज माझ्या घरासमोर उभा असतोस.

मुलगी (लाजलाजलाजत) : मी बघतेय तू गेले पंधरा-वीस दिवस रोज माझ्या घरासमोर उभा असतोस. मोबाईलवर खेळण्याचं नाटक करत असतोस पण मला नक्की माहितीये की तुझं लक्ष माझ्याकडेच असतं. हो ना ?

मुलगा (खाली मान घालून मोबाईलवर खेळत आपल्याच तंद्रीत) : हू.....

मुलगी (लाज्लाज्लाज्लाज्लाजत) : विचार तुझ्या मनातलं..... मी नाही म्हणणार नाही.....

मुलगा (दचकून वर बघून वैतागत) : ए..... चल..... काहीतरीच काय..... इथे फ्री वाय-फाय आहे म्हणून मी इथे येतो..... कळलं ना.

No comments:

Post a Comment