Thursday, 16 April 2015

छान वाक्य

वडाचे  झाड  कधीच  पडत  नाही  कारण,  ते  जेवढे  जमिनीवर  वाढते,  तेवढेच जमिनीखाली  पसरते.


जिवनात  तुम्हाला  जर  पडायचे  नसेल  तर,  

स्वतःचा  विस्तार  वाढवते  वेळी  चागंल्या  मित्रांची  सोबत  वाढवा......!!

No comments:

Post a Comment