Wednesday, 1 April 2015

एक महिला डॉक्टर कडे गेली त्या महिलेला नवऱ्याने मारले होते


एक महिला डॉक्टर कडे
 गेली त्या महिलेला नवऱ्याने मारले होते त्यामुळे तीचा डोळा काळा निळा पडला होता.
 डॉक्टर ने विचारले काय झाले?
 महिला म्हणाली डॉक्टर साहेब मला समजत
 नाही की मी काय करू? माझा नवरा रोज दारू
 पिऊन येतो आणि मला मारतो.
 डॉक्टर म्हणाले यावर माझ्याकडे फारच
 चांगला उपाय आहे. जेव्हा तुझा नवरा दारू पिऊन
 येईल तेव्हा तू दात घासायला सुरुवात करत
 जा आणि दातच घासत जा.
 तीन आठवड्या नंतर महिला परत आली.
 ती आता व्यवस्थित दिसत
 होती आणि आनंदी वाटत होती.
 महिलेने डॉक्टरांना सांगितले
 तुम्ही सांगितलेला उपाय मी केला.
 त्याचा फारच चांगला परिणाम दिसूनआला.
 आता माझा नवरा मला मारत नाही , दारु पण पीत नाही
आणि भांडण सुध्दा करत नाही.
 डॉक्टर म्हणाले
"पाहिलेस,









जर तोंड बंद ठेवलेस,
 तर किती फरक पडतो."
😝😝😝😝😅😅😅😅😅😅😅

No comments:

Post a Comment