Sunday, 5 April 2015

लक्षात ठेवा.... माणूस इतका वाईट नसतो,


लक्षात ठेवा.
१. माणूस इतका वाईट नसतो, जितका तो pan card आणि aadhar card वर दिसतो, आणि इतका चांगला हि नसतो जितका facebook आणि WhatsApp वर दिसतो.

२. प्रत्येक माणूस इतका वाईट नसतो जेवढे बायको समजते, आणि अर्थातच इतका चांगला हि नसतो जेवढे आई समजते........!!!

No comments:

Post a Comment