Friday, 17 April 2015

"प्रत्येक गोष्ट जर शब्दांतून व्यक्त करता आली असती,

"प्रत्येक गोष्ट जर शब्दांतून व्यक्त करता आली असती,

तर श्वास, नजर आणि स्पर्श ह्याला किंमत राहिली नसती..!"

जीवन सर्वांसाठी सारखच असते, फरक

फक्त एवढाच असतो,

"कोणी मनासारखं जगत असतं" 

आणि

"कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!

No comments:

Post a Comment