Thursday, 30 April 2015

हिंदुस्तानचे जिगरबाज पंतप्रधान नरेंद्र मोदी किती कार्य तत्पर आहेत हे पुन्हा एकदा


हिंदुस्तानचे जिगरबाज पंतप्रधान नरेंद्र मोदी किती कार्य तत्पर आहेत हे पुन्हा एकदा जगाने अनुभवले. नेपाळ मध्ये झालेल्या भूकंपाची माहिती ४ मिनिटाला पंतप्रधानांकडे होती. ७ व्या मिनिटाला त्यांनी NRDF च्या ४० जवानांच्या तुकडीला नेपाळ कडे कुच करण्याचे आदेश दिले. १२ मिनिटाला आपद ग्रस्त १३ राज्याच्या मुख्यमंत्र्याना बैठकीचा ईमेल केला. व १७ मिनिटांपरयंत पंतप्रधानांकडे सर्व आढावा होता.  खुद मोदिंचे राजकीय विरोधक नितीश कुमार व मुलायमसिंह यादव यांनी हे कबुल करत पंतप्रधानांची स्तुती केली आहे.
अरे पंतप्रधान तर खूप झाले पण असे कार्यतत्पर पंतप्रधान मोदींच्या रूपाने पहिल्यांदाच देशाला भेटलेत. आतापर्यंत हिंदुस्थान ने २५०० देशवासियांना सुखरूप हिंदुस्थानात आणलेय.
सलाम त्या हिंदुस्थान च्या बहादुर जवानांना व बहादुर पंतप्रधानांना

No comments:

Post a Comment