whatsapptp
Tuesday, 14 April 2015
हे आयुष्य दिले आई-बाबानी👪ं
हे आयुष्य दिले आई-बाबानी👪ं
हे आयुष्य घडवले शिक्षकांनी👏
पण हे आयुष्य
- सजवले
- रंगवले
- बहरवले
- फुलवले
😘फक्त आणी फक्त तूमच्या 👉सारख्या "मित्रांनी"
प्रेमळं,
जिवलगं,
सच्चे आणि जिवास जिव
देणारे..
माझ्या आयुष्यातील
सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,
माझा मानाचा मुजरा😘
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment