Saturday, 4 April 2015

गावची शाळा

गावची शाळा


गुरजी :पोरांनो गाईचे दुध पेलं की बुद्धी वाडते.रोज एक गिलास दुध पेत जा.


बंड्या: काई बी सांगुन  रायले काय गुरजी तसं असतं तं मंग वासरु इंजिनीअर झालं नसतं काय.?

😜😝😝😝😝😝😝

No comments:

Post a Comment