Wednesday, 29 April 2015

एकदा तरूण मूलाचा ग्रुप दिंडीला निघतो,


एकदा तरूण मूलाचा ग्रुप
दिंडीला निघतो,
:
:
:
गूरूजी कानमंत्र सांगतात ???
:
:
:
:
रस्त्यात जर सुंदर मुलगी
दिसली तर फक्त
 !! हरि ओम !!
म्हणायचं......
:
:
:
म्हणजे लक्ष विचलित
होणार नाही...
:
थोडे अंतर चालल्यावर एक
जन
!! हरि ओम !!
  म्हणतो...
:
लगेच बाकी सारे एका सूरात
म्हणतात  ???
कुठय  कुठय !!!
कुठय  कुठय ???
😝😄😝😄😝😄

No comments:

Post a Comment