परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक
असतो आणि पेपर पण कठीण असतो ,
चिटीँग पण करता येत नसते.
.
शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने
परीक्षकला एक चिठ्ठी दिली.
.
परीक्षकाने
चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
.
गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले:-
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
.
.
.
,
,
,
,
,
गण्या- "सर, तुमची पँट मागून
फाटली आहे...
Nothing is impossible..
No comments:
Post a Comment