आपल्या देशात किती तरी प्रश्न आहेत पण महाराष्ट्रातील स्त्रियांपुढे सध्या फ़क्त एकच अति महत्वाचा प्रश्न झालाय
तो म्हणजे........................
"श्री ला कस समजणार की जानवी प्रेगनंट आहे???"
अरे वाटल्यास बारशाचा खर्च मी करेन पण कुणी तरी त्या श्रीला जाऊन सांगा की जानवी प्रेग्नंट आहे.माझ्या पूर्ण आयपीएलची काशी केलीय तुम्ही....😡
No comments:
Post a Comment