शिंपल्यात पाणी घालुन समुद्र कधी दाखवता येत नाही, हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही,
शिंपल्यात पाणी घालुन समुद्र कधी दाखवता येत नाही, हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही, निळ्याभोर गगनाचा अंत कधी होत नाही अन नाजूक अशा मैत्रीचा उल्लेख शब्दात होत नाहीं...
No comments:
Post a Comment