whatsapptp
Monday, 20 April 2015
बायको ; जेवताना बोलू नये ….
नवरा आणि बायको जेवण करत असतात ….
नवरा : ए ऐक ना ….
बायको ; जेवताना बोलू नये ….
थोड्यावेळानी जेवण उरकल्यावर
बायको : हं …. आता बोल.
नवरा : आता कप्पाळ बोलू …. तू झुरळ खाल्लंस लिंबाच्या लोणच्याची फोड समजून …!!!
नवरा जोमात, बायको कोमात.....
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment