Saturday, 4 April 2015

गोट्या बाजारात बरमुडा चड्या विकायला बसला होता.

गोट्या बाजारात बरमुडा चड्या विकायला बसला होता.

एक customer येतो.


customer : केवढ्याला चड्डी ??


गोट्या: 5000 रूपयाला एक.


customer : वेडा बिडा झालास कि काय नाडी चड्डी 5000 रूपयाला एक. कोण तरी घेल का?


गोट्या: जास्त बोलायच नाही. घालून बघायची. मग बडबडायच.


(घालून बघतो. नेहमी सारखी चड्डी असते. )


customer : काय रे नेहमी सारखीच तर चड्डी आहे.


गोट्या: चड्डी घालून चौथ्या मजल्यावरून उडी मार काय सुध्दा होणार नाही.


customer : हे आम्ही माणल बघा.


( चड्डी घालून चौथ्या मजल्यावरून उडी टाकतो.

चार दात तुटतात, हात पाय मोडतात,

तसाच उठून त्याच्याकडे जातो आणि बोलतो.)


customer :ऐ ये देखो क्या हुआ.


गोट्या: चड्डी फटी क्या?

गॅरंटी चड्डी ची आहे.

No comments:

Post a Comment