Wednesday, 22 April 2015

वकील: युवर ऑनर! पत्नीच्या इच्छेविरुद्ध केलेला प्रणय हा कायद्याने बलात्कार ठरतो

वकील: युवर ऑनर! पत्नीच्या इच्छेविरुद्ध केलेला प्रणय हा कायद्याने बलात्कार ठरतो.


न्यायाधीश: बरोबर.....


वकील: मग त्याच न्यायाने पतीच्या इच्छेविरुद्ध केलेला खर्च हा दरोडा का ठरू नये?


न्यायाधीश: पुढली तारीख 30 फेब्रुवारी.

No comments:

Post a Comment