Saturday, 11 April 2015

एका मुलाचे लग्न जमले...!

एका मुलाचे लग्न जमले...!

.

मुलगी खूपच सुंदर होती...

.

.

दोघेजण दिवस-रात्र whatsapp वर गप्पा मारत

असत......

.

.

मग त्यांचे लग्न झाले.

आणि शेवटी तो मंगलमय दिवस

आला.....

.

.

तो मुलगा तीचा हात उचलून

म्हणाला," तू

खरंच

खूप सुंदर आहेस.... बोल तुला काय गिफ्ट देऊ.?"

.

मुलगी लाजत लाजत म्हणाली.

"पुलच्या आथवड्यात दम्मू ततमीर ला दाउया."

.

.

तात्पर्य :- किमान एकदा तरी फोन वर बोलायला हवे

होते.

.

.

बघा Can't talk, WhatsApp only चा तोटा.

"दा आता दम्मू ततमीर ला"…😝😂😂

No comments:

Post a Comment