Thursday, 30 April 2015

हिरॉइन : मम्मीss..... बघ नाss.... माझ्या सिनेमातले हिरो आणि व्हिलन दोघंही माझ्या प्रेमात पडलेत.


हिरॉइन : मम्मीss..... बघ नाss.... माझ्या सिनेमातले हिरो आणि व्हिलन दोघंही माझ्या प्रेमात पडलेत. मी काय करूss ? कुणाशी लग्न करूss ? सांग नाss......

मम्मी : बेबीss..... माझं ऐकशील तर व्हिलनबरोबरच लग्न कर. कारण व्हिलनला तर मार खाऊनही हसत रहाण्याची सवय असते ना बेटा.....

No comments:

Post a Comment