बरे झाले देवा,whatsapp आले.!!
मुक्याने का होईना,
माणसं बोलते झाले.!!
दूरदूर गेलेली नाती,
जवळजवळ आली.!!
मुकी मनं हळू हळू, बोलकी झाली.!!
असेच शोध लावण्याची,
माणसाला बुद्धी दे...
all friends, बहिण भाऊ,
जवळ जवळ येऊ दे.!!
आणि मित्रत्वाचे नाते,
दीर्घकाळ टिकु दे.!!
No comments:
Post a Comment