1- परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मीती कोणती ?
उत्तर - ''आई''
2 - सर्वश्रेष्ठ फूल कोणते आहे ?
उत्तर - "कापसाचे फूल".
3 - सर्वश्र॓ष्ठ सुगंध कोणता आहे ?
उत्तर - पहिल्या पावसातील मातीचा.
4 - सर्वश्र॓ष्ठ गोड काय आहे ?
उत्तर - "वाणी"
5 - सर्वश्रेष्ठ दूध
उत्तर - ''मातेचे''
6 - सर्वात काळं काय आहे ?
उत्तर - "कलंक"
7 - सर्वात भारी (वजनदार) काय आहे ?
उत्तर - "पाप"
8 - सर्वात स्वस्त काय आहे ?
उत्तर - सल्ला
9 - सर्वात मौल्यवान काय आहे ?
उत्तर - "विश्वास"
10 - सर्वात कडू काय आहे ?
उत्तर- "सत्य"...
No comments:
Post a Comment