Sunday, 13 December 2015

अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी


'पी टीव्ही' किंवा 'बार प्रवाह' अशा वाहिन्या सुरु झाल्यातर त्यावरील मालिकांची नावे काय असतील . . ?
* रम मिनिस्टर 
* घेणार रम मी त्या बारची 
* एका पेगची तिसरी गोष्ट 
* पियून येती रोजच राती 😛
* पिऊ बाई पिऊ 😎
* बार विकत घेणे आहे 
* बारचं पाऊल 
* मानसीचा बिअर बार तो 
* माझिया प्रियाला ग्लास मिळेना
* बार तिथे मी
* निघाली बेवडी एक्सप्रेस 😎😎
*असावा सुंदर व्हिस्कीचा खंबा 

x

यदि आपके पास गाड़ी है और चोरी होने का डर है,


तो एक आसान आईडिया आपको बता रहे है,  चोरी होने

के कुछ मिनट बाद ही आप अपनी गाड़ी को ढुंढ सकते हैं!


आईडिया : एक पुराना सस्ता मोबाईल लें, तीन चार

सौ रूपये का

बैटरी नई डालें

एक नया सिम ताकि फ़ोन ना आये किसी का और

मोबाईल को साईलेंट मोड में बिना वाईब्रेशन के

गाड़ी में ऐसी जगह छिपा दें जहां से आसानी से

ना ढुंढा जा सके, 


जैसे ही आपकी गाड़ी चोरी होती है आप

पुलिस को सूचित करें और उस नम्बर पर कॉल करें

तुरंत ही उस नम्बर और मोबाईल की लोकेशन से आप

चलती गाड़ी को चोरो समेत पकड़ सकते है,  वो भी केवल

दस या बीस मिनट में बिना किसी खर्चे के,

क्यकि चोर या तो गाड़ी को चला सकता है

या अपना बचाव करेगा उसे

पता ही नही चलेगा कि इसमें मोबाईल भी लगा है,


हां जरूरी बात, 10-20 दिन में बैटरी को जरूर चार्ज कर

दें.


तो ये आईडिया गजब का है


आप आजमाईये और अपने दोस्तो को भी बताईये 100%

कामयाब तरीका है,  गाड़ी, ट्रक और बाईक

को चोरी होते ही पकड़ने का...


सभी ग्रुप मैं forword करें।।



राजस्थान पुलिस की तरफ से जनहित में जारी।।।।


Friday, 4 December 2015

मास्तर वर्गात तोंडी परीक्शा घेत असतात...

मास्तर वर्गात तोंडी परीक्शा घेत असतात...

------------------'-'--------''--------

मास्तर - कावळा सरळ का उडतो?


संतोष - कारण तो विचार करतो  की

उगाचच... 'का-वळा'? 

मास्तर - भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?

मास्तर - भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?  


संतोष - हिंदुस्तान लिव्हर

Tuesday, 1 December 2015

सिगरेट शिवाय आपण जगू शकतो...

सिगरेट शिवाय 

आपण जगू शकतो...


तरी 

सिगरेट बनवणारा 

अब्जाधिश...!







दारु शिवाय 

आपण जगू शकतो...


तरी

दारु बनवणारा

 अब्जाधिश...!







मोबाइल शिवाय

 आपण जगू शकतो...


तरी ....

मोबाइल बनवणारा 

अब्जाधिश...!







कार शिवाय 

आपण जगू शकतो...


तरी

कार बनवणारा 

अब्जाधिश...!







पण....


अन्ना शिवाय

 आपण

 जगू शकत नाही...


तरी ....

अन्न धान्य

 उगवणारा

 शेतकरी

अठरा विश्व 

दरिद्री...?







एक

 विदारक सत्य ..

मास्तर - जर २५ रुपयाला पाव भाजी

मास्तर - जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?

 :

 :

संतोष -  फुल भाजी 

मास्तर - हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते..

मास्तर - हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते..


संतोष - कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात 

मास्तर - होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ?

मास्तर - होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ?

..


संतोष - कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना..

गुरुजि :- बंड्या ... आज डब्याला काय आणल आहेस.....

गुरुजि :-  बंड्या ... आज डब्याला 

              काय आणल आहेस.....


बंड्या :-  गुरुजी.. पुरणपोळी     

             आणली आहे ...


गुरुजि :-  मला देशील का तुझा 

              डबा ... मी आज डबा 

              आणला नाही ...


बंड्या :-   हो देईन....


गुरुजि :-  पण तुझ्या आई न 

              विचारल्यावर काय 

               सांगशील..


बंड्या :-  सांगीन कुत्र्या ने खाल्ला 

              म्हणून....


.    मास्तर नी लोळवुन लोळवुन मारला