सिगरेट शिवाय
आपण जगू शकतो...
तरी
सिगरेट बनवणारा
अब्जाधिश...!
दारु शिवाय
आपण जगू शकतो...
तरी
दारु बनवणारा
अब्जाधिश...!
मोबाइल शिवाय
आपण जगू शकतो...
तरी ....
मोबाइल बनवणारा
अब्जाधिश...!
कार शिवाय
आपण जगू शकतो...
तरी
कार बनवणारा
अब्जाधिश...!
पण....
अन्ना शिवाय
आपण
जगू शकत नाही...
तरी ....
अन्न धान्य
उगवणारा
शेतकरी
अठरा विश्व
दरिद्री...?
एक
विदारक सत्य ..
No comments:
Post a Comment