Friday, 15 January 2016

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...!!

 उत्कर्षाचे अत्तर सुगंधी

चोहिकडे शिंपावे,...!! 


सुखाचे मंगल क्षण

आपणांस लाभावे..........!! 


श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!


 शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!! 


दुःख असावे तिळासारखे,


आनंद असावा गुळासारखा,


जीवन असावे तिळगुळासारखे.


"मकरसंक्रातीच्या आपणास व आपल्या सर्व परिवारास  शुभेच्छा"।।


No comments:

Post a Comment