Tuesday, 17 February 2015
आपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती या मेसेज मधून मिळाली. ती आवडली म्हणून आपणास शेअर करीत आहे.
1. भारताने लावलेले शोध A. बुद्धिबळ B. शून्य C. आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावला D. जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी, Navy हा शब्ददेखील संस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे. E. पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.F. सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुतआणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयवयासारख्या सर्जरी करायचे. G. योग - ५००० वर्षांपूर्वी H. मर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होताआणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला. I. IEEE ने सिद्ध केलं आहे की wireless communication चा शोध डॉ जगदीश बोस यांनी लावला होता, मार्कोनीने नव्हे.
J. जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७०० वर्षं – तक्षशीला विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.K. ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वातश्रीमंत देश होता.L. भारताच्या १०,००० वर्षांच्या इतिहासात, भारताने कोणत्याही इतर देशावर विनाकारण हल्ला केला नाही. M. भारताबाहेर:i. अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत. ii. अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत. iii. NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.iv. Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.v. IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.vi. Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.vii. Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.N. अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातीलएकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान यशस्वीरीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी होता. २००८मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारतानेवर्ल्ड रेकॉर्ड केला होता. O. Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. P. दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळीमिरी उत्पादनात भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणिमत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांत लागतो. Q. जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे. R. जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)S. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत. T. हॉटमेल आणि प्लेटीअम चीप चे निर्माते भारतीय आहेत. U. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वाधिक रोजगार पुरवणारी संस्था असून १६करोड ५० लोकांना ती रोजगार पुरवते. १ लाख ९००० किमी इतका विस्तार, ७,००० स्टेशन, दररोज धावणाऱ्या १३,००० ट्रेन, १ लाख वीस हजार पूल असलेली आणि करोडो प्रवाशांची ने आण करणारी जगातीलसर्वात मोठी यंत्रणा म्हणजे भारतीय रेल्वे.m. एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाख लोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे. V. मुंबई डबेवाल्यांच्या अचूकतेच प्रमाण ९९.९९९९९९ टक्के इतकं आहे. दररोज ३,५०० डबेवाले १.५ लाख ऑफिस कर्मचार्यांना अचूकपणे डबेपुरवतात. असं उदाहरण जगात दुसरं नाही. o. १३ लाख खाडी फौज आणि १८ लाखाची राखीव इतकी मोठी फौज असलेलं भारतीय लष्कर हे जगातील एकमेव लष्कर आहे. W. स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेवबँक आहे. X. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत पहिल्या ५० मध्ये आहेत. Y. डुंगारपुरच्या स्वयंसेवकांनी २४ तासात ६ लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे. Z. भारतीय BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे.A. जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. B. प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, टिपू सुलतान, देशासाठी प्राण त्यागलेले आणि प्राणपणाने लढलेल्या वीरांचा इतिहास असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १८ प्रमुख भाषा,१,६०० द्वितीय भाषा,२९ प्रमुख सण, ६,४०० जाती आणि उपजाती ७ संघराज्य,२९ राज्य,६ मोठे धर्म, ५२ मोठ्या जमाती इतकी प्रचंड विविधता असून एकात्मता जपणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.
Happy Mahashivrati
जो अमृत पीते हैं उन्हें देव कहते हैं,
और जो विष पीते हैं उन्हें देवों के देव
"महादेव" कहते हैं ... !!!
ॐ नमः शिवाय
,-"""-,
| == |
| @ |
('''"""""""""")===,
'>------<'''''''
भोलेनाथ आपकी सारी मनोकामनाएं पूर्ण करे.....
ॐ नमः शिवाय
Happy Mahashivrati
यह भगवान शिव के 108 नाम .....यह भगवान के १०८ नाम केवल ११ लोगों को भेजो ज़रूर शुभ समाचार मिलेगा ।
1"शिव शंकर
2"भोले नाथ
3"नील कंठ
4"महारुद्र
5"मृत्युंजय
भगवान शिव के 108 नाम ----
१- ॐ भोलेनाथ नमः
२-ॐ कैलाश पति नमः
३-ॐ भूतनाथ नमः
४-ॐ नंदराज नमः
५-ॐ नन्दी की सवारी नमः
६-ॐ ज्योतिलिंग नमः
७-ॐ महाकाल नमः
८-ॐ रुद्रनाथ नमः
९-ॐ भीमशंकर नमः
१०-ॐ नटराज नमः
११-ॐ प्रलेयन्कार नमः
१२-ॐ चंद्रमोली नमः
१३-ॐ डमरूधारी नमः
१४-ॐ चंद्रधारी नमः
१५-ॐ मलिकार्जुन नमः
१६-ॐ भीमेश्वर नमः
१७-ॐ विषधारी नमः
१८-ॐ बम भोले नमः
१९-ॐ ओंकार स्वामी नमः
२०-ॐ ओंकारेश्वर नमः
२१-ॐ शंकर त्रिशूलधारी नमः
२२-ॐ विश्वनाथ नमः
२३-ॐ अनादिदेव नमः
२४-ॐ उमापति नमः
२५-ॐ गोरापति नमः
२६-ॐ गणपिता नमः
२७-ॐ भोले बाबा नमः
२८-ॐ शिवजी नमः
२९-ॐ शम्भु नमः
३०-ॐ नीलकंठ नमः
३१-ॐ महाकालेश्वर नमः
३२-ॐ त्रिपुरारी नमः
३३-ॐ त्रिलोकनाथ नमः
३४-ॐ त्रिनेत्रधारी नमः
३५-ॐ बर्फानी बाबा नमः
३६-ॐ जगतपिता नमः
३७-ॐ मृत्युन्जन नमः
३८-ॐ नागधारी नमः
३९- ॐ रामेश्वर नमः
४०-ॐ लंकेश्वर नमः
४१-ॐ अमरनाथ नमः
४२-ॐ केदारनाथ नमः
४३-ॐ मंगलेश्वर नमः
४४-ॐ अर्धनारीश्वर नमः
४५-ॐ नागार्जुन नमः
४६-ॐ जटाधारी नमः
४७-ॐ नीलेश्वर नमः
४८-ॐ गलसर्पमाला नमः
४९- ॐ दीनानाथ नमः
५०-ॐ सोमनाथ नमः
५१-ॐ जोगी नमः
५२-ॐ भंडारी बाबा नमः
५३-ॐ बमलेहरी नमः
५४-ॐ गोरीशंकर नमः
५५-ॐ शिवाकांत नमः
५६-ॐ महेश्वराए नमः
५७-ॐ महेश नमः
५८-ॐ ओलोकानाथ नमः
५४-ॐ आदिनाथ नमः
६०-ॐ देवदेवेश्वर नमः
६१-ॐ प्राणनाथ नमः
६२-ॐ शिवम् नमः
६३-ॐ महादानी नमः
६४-ॐ शिवदानी नमः
६५-ॐ संकटहारी नमः
६६-ॐ महेश्वर नमः
६७-ॐ रुंडमालाधारी नमः
६८-ॐ जगपालनकर्ता नमः
६९-ॐ पशुपति नमः
७०-ॐ संगमेश्वर नमः
७१-ॐ दक्षेश्वर नमः
७२-ॐ घ्रेनश्वर नमः
७३-ॐ मणिमहेश नमः
७४-ॐ अनादी नमः
७५-ॐ अमर नमः
७६-ॐ आशुतोष महाराज नमः
७७-ॐ विलवकेश्वर नमः
७८-ॐ अचलेश्वर नमः
७९-ॐ अभयंकर नमः
८०-ॐ पातालेश्वर नमः
८१-ॐ धूधेश्वर नमः
८२-ॐ सर्पधारी नमः
८३-ॐ त्रिलोकिनरेश नमः
८४-ॐ हठ योगी नमः
८५-ॐ विश्लेश्वर नमः
८६- ॐ नागाधिराज नमः
८७- ॐ सर्वेश्वर नमः
८८-ॐ उमाकांत नमः
८९-ॐ बाबा चंद्रेश्वर नमः
९०-ॐ त्रिकालदर्शी नमः
९१-ॐ त्रिलोकी स्वामी नमः
९२-ॐ महादेव नमः
९३-ॐ गढ़शंकर नमः
९४-ॐ मुक्तेश्वर नमः
९५-ॐ नटेषर नमः
९६-ॐ गिरजापति नमः
९७- ॐ भद्रेश्वर नमः
९८-ॐ त्रिपुनाशक नमः
९९-ॐ निर्जेश्वर नमः
१०० -ॐ किरातेश्वर नमः
१०१-ॐ जागेश्वर नमः
१०२-ॐ अबधूतपति नमः
१०३ -ॐ भीलपति नमः
१०४-ॐ जितनाथ नमः
१०५-ॐ वृषेश्वर नमः
१०६-ॐ भूतेश्वर नमः
१०७-ॐ बैजूनाथ नमः
१०८-ॐ नागेश्वर नमःv
यह भगवान के १०८ नाम केवल ११ लोगों को भेजो ज़रूर शुभ समाचार मिलेगा ।
!Kailas Rana Shiv Chandra Mouli,
!Kailas Rana Shiv Chandra Mouli,
Phanindra Matha Mukati Zalali,
Karunyasindhu Bhavdukkhahari,
Tuj Vin Shambho Maj Kon Tari!!
Monday, 16 February 2015
जगायचे तर दिव्या प्रमाणे जो राजाचा महालात आणि गरीबाचा झोपडीत एक सारखा प्रकाश देतो...!!
जगायचे तर दिव्या प्रमाणे जो राजाचा महालात आणि गरीबाचा झोपडीत एक सारखा प्रकाश देतो...!!
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं...
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.
यालाच 'जीवन' म्हणतात.......
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..!!
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत..!!
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात..!!
तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत..!!
वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत..!!
पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत...!!
हसायला गेल तर
रडणेही आपल असत .....!!
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..
नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायचं नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं...
अगर क्रिकेट subject होता तो university मे toper होता.
क्रिकेट विश्व कप के घोर आश्चर्य परंतु सत्य:-
श्रीलंका कभी पाक से नहीं जीता!
पाक कभी भारत से नहीं जीता!!
भारत कभी द.अफ्रीका से नहीं जीता!!!
और द. अफ्रीका कभी विश्व कप नहीं जीता!!! अद्भुत है लेकिन सत्य है. बढ़ी मेहनत और रिसर्च किया है भाई! अगर क्रिकेट subject होता तो university मे toper होता.
Make your change". You have what it takes to make your change, Make it.
One day all the employees reached the office and saw a big advice written on the door. "Yesterday the person who has been hindering your growth in this company passed away. You are invited to join the funeral". In the beginning, they got sad for the death of one of their colleagues, but after a while they got curious to know who was the man who hindered their growth. Everyone thought: Well at least the man who hindered my progress died! One by one the thrilled employees got closer to the coffin, and when they looked inside they were speechless. They stood shocked in silence, as if someone had touched the deepest part of their soul. There was a mirror inside the coffin and everyone who looked inside could see himself. There was a sign next to the mirror that read: "There is only one person who is capable to set limits to your growth...It is you. You are the only person who can influence your happiness, success and realization. Your life does not change when your boss, friends or company change.....your life changes when you change...you go beyond your limiting beliefs and you realize you are the only one responsible for your life. Its the way you face life that makes the difference! If an egg is broken from outside force....life ends but if it is broken from inside force life begins. Great things always begin from our inside. Believe in yourself. Make your change". You have what it takes to make your change, Make it.
Adled & India Cricket
अॅडलेड
एका बाजूला पाकिस्तानच्या विकेट्स पडत होत्या आणि स्टेडियमवर भारतीय क्रिकेट रसिकांचा एकच जल्लोष सुरू होता तर, दुसऱया बाजूला निसर्गाच्या नयनरम्य दृश्याने उपस्थित भारावले. अवघे अॅडलेड ओव्हल भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगात न्हाऊन निघाल्याचा अनोखा क्षण क्रिकेट चाहत्यांना अनुभवता आला. सायंकाळी मावळत्या सूर्यामुळे नभाला आलेला केशरी रंग, अॅडलेड ओव्हल क्रिकेट मैदानाचे पांढरे शुभ्र छप्पर आणि हिरवेगार स्डेडियम अशाप्रकारे संपूर्ण स्टेडियम भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगात नटलले पाहायला मिळाले. स्टेडियमवर उपस्थित भारतीय चाहत्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये हे दृश्य टीपले आणि त्वरित ट्विट देखील केले.
Sunday, 15 February 2015
मी सांगीतले, पोटात आतुन लात मारतो
प्रेमी: प्रिये, आपल्या लग्नाला तुझ्या घरच्या सर्वांनी कशी काय परवानगी दिली?
प्रेमिका: काही नाही, एका प्रश्नाचे उत्तर दिले आणी सर्व तयार झाले.
प्रेमी: काय प्रश्न विचारला होता???
प्रेमीका: मुलगा काय करतो !
मी सांगीतले, पोटात आतुन लात मारतो
बाकी पूर्ण आयूष्य :- ताथया ताथय़ा ओ.......
वय : 5-15:- नयनों मे सपना .....वय : 15-25:- सपनों मे सजना....वय : 25-35:- सजना पे दील आगया.....वय : 35-45 :- क्यों सजना पे दिल आगया
बाकी पूर्ण आयूष्य :- ताथया ताथय़ा ओ..........🙅🙈🙉🙊
अब जिन्दगी में , प्यार से ज्यादा शांति की ..... जरूरत है
शादी के 10 साल बाद , वेलेनटाईन डे के दिन पति बीवी के लिये सफेद गुलाब लाया ....
बीवी :-- ये क्या सफेद गुलाब ? वेलेनटाईन डे के दिन तो रेड रोज देते है ना ??...
पति :-- अब जिन्दगी में , प्यार से ज्यादा शांति की जरूरत है !!!!!
Subscribe to:
Posts (Atom)
