Sunday, 15 February 2015

गप रे रताळ्या.... मी पाईप वाकवतोय..

बायको: मकरंदला, काय हो लाज नाही वाटत, स्वत:चं लग्न झालंय तरी मुलींकडे पाहता?

मकरंद अनासपुरे😎: असं कुठं लिहील़य की ऊपवास असताना मेनू कार्ड पाहु नये 


_______________________
रजनीकांत- मक्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...?

मकरंद अनासपुरे - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार..
आणि ड्रायवर जर झोपला....
तर सर्वांचच तिकीट निघेल...
____________________



एकदा रजनीकांत ज्वालामुखीवर
चहा बनवायला चढला ,
तिथे गेल्यावर तो बेशुद्ध पडला. का ????????
कारण तिथे अगोदरपासुनच मकरंद अनासपुरे पापड
भाजत होता…………
_________________




एकदा मकरंद अनासपुरे कुत्र्याचं शेपूट पाईप मध्ये
घालण्याचा प्रयत्न करत होता.
..
..
रजनीकांत : आय्यो मक्कू... कुत्र्याचं शेपूट कधीच सरळ होत नसतं.
..
..
..
.
मकरंद : गप रे रताळ्या.... मी पाईप
वाकवतोय..😛

Friday, 13 February 2015

3 stages of Life:

 3 stages of Life:

Teen Age:: Has time & energy – But no Money.


Working Age:: Has Money & Energy – But No Time.


Old Age:: Has Money & Time – But No Energy.


कृपया काळजीपुर्वक वाचा...!?????

कृपया काळजीपुर्वक वाचा...!खबरदार : तूमच्या लहानग्याला एकटे कूठेही पाठवू नका...कारण अंदाजे 800पेक्षा जास्त लोकांचा ताफा .....हून दाखल झालाय...हे लोक लहान मुलांना एकटेपाहून उचलून नात आहेत...कारण कुंभमेळ्याच्या दरम्यान यांना खूप मोठा "भिकारी समुदाय" पाहिजे आहे...!

आपल्या घरातील लहानग्याला नजरेआड होऊ-देऊ नका.
कारण या हून दाखल झालेल्या 800 जणांच्या ताफ्यात काही महिला आणि मूले-मूलीसूद्धा सामिल आहेत... लक्षात असूद्या, आपल्या गल्लीत फिरणारी अनओळखी व्यक्ती आपल्या गल्लीतील किंवा आपल्या घरातील लहानमूलासाठी धोका ठरु शकते...!
आणि, कृपया हा SMS प्रत्येक GROUPवर जनजागृतीसाठी पाठवा (मेसेज फ्रि आहेत...!)

Message पाठवणार्यांसाठी सुचना..

Message पाठवणार्यांसाठी सुचना...
.
.
.
कुणीही Valentines Day चे
मेसेज पाठवून त्रास देऊ नका
.
.
.
.
.
.
.
.
,
.
आधीच लग्न झालंय,
त्यात जखमेवर मिठ चोळू नका..

Did you know:

Did you know:


• The pleasure of romance in the dark is 10 times more than when the light is ON.


• Taking shower together 🚿with your partner increases your love by 20 times.


Now, please don't get excited, it's just an advertisement to save water and electricity...

Thursday, 12 February 2015

एका मिनिटात इकडची गोष्ट तिकडे पोहोचवतात...

जगातील फास्ट नेटवर्क दोन प्रकारात आहे.

एक: 

इमेल 

दोन:  

फीमेल....

एका मिनिटात इकडची गोष्ट तिकडे पोहोचवतात...

कांदा खावा तर, नाशिकचा....!!

कांदा खावा तर, नाशिकचा....!!
खिमा 🍗🍤 खावा तर, कोल्हापुरचा....!!
पेढा खावा तर, सातारचा...!!
कुंदा खावा तर, बेळगावचा ....!!
हुर्राक  प्यावा तर गोव्याचा ....!!
बांगडा  खावा तर,मालवणचा ....!!
चिवडा खावा तर ;पुण्याचा ....!!
आंबा 🍋 खावा तर ;देवगडचा ....!!
आणि मार  खावा तर ;आमच्या ग्रुपच्या पोरांचा....तंटा नाय तर घंटा 🔕 नाय....मिञांसाठी मनआणिशञुंसाठी गन
नेहमीच तय्यार असतेभेटा कुठेपण....!.

एखादा चमत्कार निश्चित घडेल

एका फ्रीजर प्लांट मधे काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे
कामाचा दिवस संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार
होते
तेवढ्यात प्लांट मधे थोडा तांत्रिक बिघाड झाला
म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला
त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद
झाला
लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले
अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी याने जिव जाने
निश्चित होते
पण तासा भरात एक चमत्कार झाला
आणि कोणी तरी दरवाजा उघडला
तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन
उभा होता
त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला
प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले
की तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय
सुरक्षा रक्षक म्हणाला
या प्लांट मधे जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे
आहात की
जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता
आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण
संध्याकाळी गेला नाहीत
म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो
त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे
एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे
एक दिवस त्याचा जिव वाचवेल
म्हणून नेहमी लक्षात ठेवा
जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा
त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा
मला नाही माहीत कधी पण तुमच्या आयुष्यात पण असाच
एखादा चमत्कार निश्चित घडेल

त्यावर त्यांनी मला १० मिनिटे फोडून काढला

गम्प्या रडत घरी आला.
बाबांनी विचारले काय झाले तर म्हणाला गुरुजींनी बडवला.
त्यांनी प्रश्न विचारला की, "लिंग किती प्रकारची"
आणि मी सांगितले "तीन , पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग" .
बाबा म्हणाले बरोबर आहे की, हे उत्तर दिले म्हणून तुला मारले ?
गम्प्या म्हणाला नाही , नंतर गुरुजी म्हणाले अगदी बरोबर आता प्रत्येकाची उदाहरणे सांग

मी म्हणालो
'तो'  फळा
'ती'  शाळा  आणि
'ते' गुरुजी .

त्यावर त्यांनी मला १० मिनिटे फोडून काढला

अरे जे जळालेत त्यांना नका फेकू...

गावचा पाटील अमेरिकेला गेला 
तिथे एका बिल्डिंग ला आग
लागली..
पाटील फायर ब्रिगेडला-
तुम्ही माणसांना खाली टाका मी पकडतो..
आधी पाटीलने एक बाईला झेललं नंतर एका मुलाला नंतर
एका माणसाला.
नंतर एका नीग्रो ला वरतून फ़ेकलं..पाटीलनेे त्याला सोडून दिलं आणि ओरडला..

अरे जे जळालेत त्यांना नका फेकू...

ऐसे रिश्ते को दोस्ती कहते हैं।

जिए हुए लम्हों को ज़िन्दगी कहते हैं;
जो दिल को सुकून दे, उसे ख़ुशी कहते हैं;
जिसके होने की ख़ुशी से ज़िन्दगी मिले;
ऐसे रिश्ते को दोस्ती कहते हैं।

नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं

विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि...
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.
यालाच 'जीवन' म्हणतात.......
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..!!
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत..!!
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात..!!
तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत..!!
वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत..!!
पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत...!!
हसायला गेल तर
रडणेही आपल असत .....!!
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत..
नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायचं नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी जन्माला यायचं  असतं...

Tuesday, 10 February 2015

"रिश्ता" दिल से होना चाहिए, शब्दों से नहीं,

"रिश्ता" दिल से होना चाहिए, शब्दों से नहीं,
"नाराजगी" शब्दों में होनी चाहिए दिल में नहीं...।
सड़क कितनी भी साफ हो "धूल" तो आ ही जाती है, इंसान कितना भी अच्छा हो "भूल" तो हो ही जाती है...।
 
मैं अपनी 'ज़िंदगी' में हर किसी को 'अहमियत' देता हूँ... क्योंकि जो 'अच्छे' होंगे वो 'साथ' देंगे... और जो 'बुरे' होंगे वो 'सबक' 

Irony of life:

 Irony of life: 
The Lawyer hopes You
      get into trouble, 
The Doctor hopes You
            get sick, 
The Police hopes You
  become a Criminal, 
The Teacher hopes You
     are born Stupid, 
The Landlord hopes You
     don't buy a House, 
The Dentist hope Your
        Tooth Decays, 
The Mechanic hope Your
        Car Breakdown, 
The Coffin Maker wants
          You dead.........
Only a Thief wishes You
     "Prosperity in life" 
               And 
         Also Wishes 
   "You have a Sound
             Sleep" 

बॅग कशी भरायची ...... बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे ! बस

बॅग कशी भरायची ......
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे ! बस
फापट पसारा आवरून
सारा ,
आता सुटसुटीत व्हायचं
आहे  !
याच्या साठी त्याच्या साठी ,
हे हवं  ते हवं ,इथे तिथे  जाईन जिथे , तिथलं काही नवं  नवं....
हव्या हव्या चा हव्यास आता
प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे !
बॅग हलकी स्वतः पुरती
आता फक्त ठेवायची आहे !
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !!
अपेक्षांच्या ओझ्याखाली
आज वर त्रस्त होतो,
आयुष्याच्या होल्डॉल मध्ये
काय काय कोंबत होतो...
किती बॅगा किती अडगळ
साठवून साठवून ठेवत
होतो !!
काय राहिलं , कुठे ठेवलं
आठवून आठवून पाहत होतो,
त्या त्या वेळी ठीक होतं
आता गरज सरली आहे !
कुठे कुठे काय काय ठेवलंय ते ते
आता विसरून जायच आहे
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !!
खूप जणांनी खूप दिलं
सुख दुखाः चं  भान दिलं ..
आपण कमी पडलो याचं
शल्य आता विसरायचं आहे !
मान , अपमान , ‘मी’ , ‘तु’
यातून बाहेर पडायचं आहे !
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !!
आत बाहेर काही नको
आता फक्त एक कप्पा,
जना  मनात एकच साथी
सृष्ठी करता एकच देवबाप्पा !
सुंदर त्याच्या निर्मिती ला
डोळे भरून पाहायचं आहे !
रिक्त -मुक्त होत होत
अलगद उठून जायचं आहे ...
...अन्
 बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !!