Thursday, 24 December 2015
Sunday, 13 December 2015
अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी
'पी टीव्ही' किंवा 'बार प्रवाह' अशा वाहिन्या सुरु झाल्यातर त्यावरील मालिकांची नावे काय असतील . . ?
* रम मिनिस्टर
* घेणार रम मी त्या बारची
* एका पेगची तिसरी गोष्ट
* पियून येती रोजच राती 😛
* पिऊ बाई पिऊ 😎
* बार विकत घेणे आहे
* बारचं पाऊल
* मानसीचा बिअर बार तो
* माझिया प्रियाला ग्लास मिळेना
* बार तिथे मी
* निघाली बेवडी एक्सप्रेस 😎😎
*असावा सुंदर व्हिस्कीचा खंबा
x
यदि आपके पास गाड़ी है और चोरी होने का डर है,
तो एक आसान आईडिया आपको बता रहे है, चोरी होने
के कुछ मिनट बाद ही आप अपनी गाड़ी को ढुंढ सकते हैं!
आईडिया : एक पुराना सस्ता मोबाईल लें, तीन चार
सौ रूपये का
बैटरी नई डालें
एक नया सिम ताकि फ़ोन ना आये किसी का और
मोबाईल को साईलेंट मोड में बिना वाईब्रेशन के
गाड़ी में ऐसी जगह छिपा दें जहां से आसानी से
ना ढुंढा जा सके,
जैसे ही आपकी गाड़ी चोरी होती है आप
पुलिस को सूचित करें और उस नम्बर पर कॉल करें
तुरंत ही उस नम्बर और मोबाईल की लोकेशन से आप
चलती गाड़ी को चोरो समेत पकड़ सकते है, वो भी केवल
दस या बीस मिनट में बिना किसी खर्चे के,
क्यकि चोर या तो गाड़ी को चला सकता है
या अपना बचाव करेगा उसे
पता ही नही चलेगा कि इसमें मोबाईल भी लगा है,
हां जरूरी बात, 10-20 दिन में बैटरी को जरूर चार्ज कर
दें.
तो ये आईडिया गजब का है
आप आजमाईये और अपने दोस्तो को भी बताईये 100%
कामयाब तरीका है, गाड़ी, ट्रक और बाईक
को चोरी होते ही पकड़ने का...
सभी ग्रुप मैं forword करें।।
राजस्थान पुलिस की तरफ से जनहित में जारी।।।।
Friday, 4 December 2015
मास्तर वर्गात तोंडी परीक्शा घेत असतात...
मास्तर वर्गात तोंडी परीक्शा घेत असतात...
------------------'-'--------''--------
मास्तर - कावळा सरळ का उडतो?
संतोष - कारण तो विचार करतो की
उगाचच... 'का-वळा'?
मास्तर - भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?
मास्तर - भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?
संतोष - हिंदुस्तान लिव्हर
Tuesday, 1 December 2015
सिगरेट शिवाय आपण जगू शकतो...
सिगरेट शिवाय
आपण जगू शकतो...
तरी
सिगरेट बनवणारा
अब्जाधिश...!
दारु शिवाय
आपण जगू शकतो...
तरी
दारु बनवणारा
अब्जाधिश...!
मोबाइल शिवाय
आपण जगू शकतो...
तरी ....
मोबाइल बनवणारा
अब्जाधिश...!
कार शिवाय
आपण जगू शकतो...
तरी
कार बनवणारा
अब्जाधिश...!
पण....
अन्ना शिवाय
आपण
जगू शकत नाही...
तरी ....
अन्न धान्य
उगवणारा
शेतकरी
अठरा विश्व
दरिद्री...?
एक
विदारक सत्य ..
मास्तर - जर २५ रुपयाला पाव भाजी
मास्तर - जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
संतोष - फुल भाजी
मास्तर - हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते..
मास्तर - हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते..
संतोष - कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
मास्तर - होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ?
मास्तर - होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ?
..
संतोष - कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना..
गुरुजि :- बंड्या ... आज डब्याला काय आणल आहेस.....
गुरुजि :- बंड्या ... आज डब्याला
काय आणल आहेस.....
बंड्या :- गुरुजी.. पुरणपोळी
आणली आहे ...
गुरुजि :- मला देशील का तुझा
डबा ... मी आज डबा
आणला नाही ...
बंड्या :- हो देईन....
गुरुजि :- पण तुझ्या आई न
विचारल्यावर काय
सांगशील..
बंड्या :- सांगीन कुत्र्या ने खाल्ला
म्हणून....
. मास्तर नी लोळवुन लोळवुन मारला
Saturday, 31 October 2015
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला.......
हरवलेली पाखरे येतील का
पुन्हा भेटायला.......
गेलेले दिवस येतील का
पुन्हा सजवायला.......
एकत्र राहून खूप हसलो,
खेळलो.......
शेवटच्या दिवशी मात्र
रडलो...
पाहिलं आपण एकमेकांच्या
डोळ्यात सजवलेलं
गाव.....
कधीच विसरु नका आपल्या
मित्र मैत्रिणीचं नाव......
जगाच्या कान्याकोपर्यात
कुठेही जाऊ........
एकमेकांना काही सेकंदासाठी
आठवुन पाहु........
खरच हरवलेली पाखरे येतील
का पुन्हा भेटायला......
आठवणींतील ते दिवस
पुन्हा सजवायला.......
आयुष्यात खूप काँप्रमाइज़
केलं.....
फक्त एकाच ठिकाणी
मानासारख जगायला मिळालं,
हसायला मिळालं.......
ते म्हणजे आपले मित्र आणि
*आपला ग्रूप*......
आयुष्यात जर मित्रच भेटले
नसते......
तर कधीच विश्वास बसला
नसता..... की अनोळखी
माणसं सुध्दा,.रक्ताच्या
नात्यापेक्षा खुप जवळची
असतात...!!!
मैत्री ची सुंदर व्याख्या
" उद्या मी ह्या जगात नसेल ,
पण तरीही
माझा नंबर तुझ्या मोबाइल मधे
नक्की असेल । "
आसमंत हा उजळून जाई
आसमंत हा उजळून जाई
चंद्र प्रकाशात पृथ्वी न्हाई
कोजागिरीच्या पौर्णिमेची
रात हि आनंदात रंगून जाई ...........
चंद्र चांदणे आकाश सजवी
पृथ्वी सगळी उजेडात हि थिजली
मना-मनामध्ये आनंदाचे
रंग तरंग हे भरून जाई ........
बदाम- पिस्ता, केशर मलई
दुध सुगंधी बनवून जाई
आई लक्ष्मी च्या आशीर्वादाने
चंद्र तारका हरकून जाई .........
चंद्राची ती मंगल पूजा
लक्ष्मी मातेच्या कृपा प्रसादे
लहान मोठे सुखात न्हाई ,
कोजागिरीच्या पौर्णिमेची
रात हि आनंदात रंगून जाई ..
Wednesday, 30 September 2015
लिंबू मिरची :----
ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक बैल गाडीतून प्रवास करीत असत. मैलो मैलाच्या ह्या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिब्बा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत की तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल. किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणार्या वाटसरूना तो लगेच मिळेल .
पण हे का?
असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल.
ह्याचे उत्तर असे आहे कि मैलोन मैल चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते ज्या मुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमावता येवू शकते.
त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणे करून हा साप विषारी होता कि बिनविषारी ह्याची माहित मिळे.
जर साप चावला असताना मिरची तिखट लागली तर साप बिनविषारी होता आणि तिखट नाही लागली कि साप हा विषारी होता. असा अंदाज बांधला जात
. बिब्बा हा उत्कृष्ट एंटीबायोटीक समजला जातो म्हणून जखम झाल्यास , कापल्यास बिब्बा लावला जात , आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जात जी तार पायातला काटा काढण्यास उपयोगात येई. अश्या प्रकारे हा प्रथोमपचार बैल गाडीवर , घराच्या दर्शनी भागात लावला जात कारण त्याचा उपयोग प्रथमोपचारा साठी लावला जात.
पुढे वाहने आली आणि हा प्रथमोपचार एक अंधश्रद्धा बनून अजून ही चालू आहे.
ह्या प्रथमोपचारपद्धतीची कशी अंधश्रद्धा झाली ह्याची माहिती पोहोचावी हा एकच उद्देश…
Sunday, 27 September 2015
"Why there is so much stress in life?
"Why there is so much stress in life?
Its Bcoz,
We focus too much on
'Good Living Standards',
Rather than
'Living with Good Standards'........
एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..
एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..
.
.
एक माणूस : तुमच्या मिसेस का?
.
.
नवरा : हो..!
.
.
माणूस : Pregnent आहेत काय??
.
.
.
नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने... व्हा बाजुला..!
Subscribe to:
Posts (Atom)