Wednesday, 31 December 2014

एखाद्या जवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा..

एखाद्या जवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा..
की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर...
त्याच्या ओठांवर थोडस हसु आणि डोळ्यात थोडस पाणी नक्कीच आल पाहिजे......!"
पैशाने गरिब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत रहा,
कारण....गरिबांच्या घरावर लिहलेल असतं सुस्वागतम्...आणि
श्रीमंतांच्या घरावर लिहलेल असतं कुत्र्यांपासुन सावधान...!😀

No comments:

Post a Comment