Wednesday, 31 December 2014

हार्टअटॅक अणि विठ्ठल

हार्टअटॅक अणि विठ्ठल

उभ्या महाराष्ट्रात "विठ्ठल" पुजला जातो. विट्ठालाचे हात कटीवर म्हणजे कमरेवर आहेत.पंढरपुरची, विट्ठलवाडीची  विठ्ठलाची मूर्ति नीट बघतली तर हातचे पंजे वरील बाजुस आहेत. नीट वैद्यकीय दृष्टया निरिक्षण केले तर उजवा तळहात लिव्हर वर अणि डावा तळहात स्प्लीनवर आहे. शरीराच्या चुम्बकीय शास्त्राचा विचार करता उजवा तळहात म्हणजे दक्षिण ध्रुव अणि डावा तळहात म्हणजे उत्तर ध्रुव. पोटात गैसेस होवून ते छातीत जाऊ लागले की छातीत दुखते व् त्यातून हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. अशावेळी विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली  हात ठेवल्यास गैसेस लिव्हरकड़े येतात अणि बाहेर पडतात. छातीत शिरत नाहीत.
 तसेच "ward vibration therapy" चा  विचार करता 'ट' अणि 'ठ' ही अक्षरे अनुस्वार देवून म्हटली की हार्ट चे संरक्षण होते. अणि विट्ठल म्हणताना ठ डबल आहे. म्हणून छातीत दुखु लागले किंवा प्रेशर आले की विठ्ठल विठ्ठल म्हणावे. म्हणजे ५-१० मिनिटात रिलीफ मिळतो. हे श्री वैद्य यांचे कड़े चर्चा करताना सांगितले. श्री वैद्य यांचा प्रेस आहे. आमच्या 'षटचक्रे अणि आरोग्य' हे पुस्तक छापून शेवटची डिलिव्हरी देताना त्यानी अनुभव संगीताला. ते म्हणाले, "जोशी साहेब परवाचा अनुभव सांगतो. पर्व रात्री ११ वाजता छातीत जबरदस्त दुखायला लागले. (वैद्य यांचे ५-७ वर्षांपूर्वी ओपन हार्ट सर्जेरी केली होती). बायको वा आईला सांगितले असते तर माला हॉस्पिटलमध्ये नेले असते. कही नहीं उठलो बाल्कनीत गेलो अणि तुम्ही संगता तसा विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवून उभा राहिलो अणि 'जय हरी विट्ठल' म्हणायला लागलो. पाच मिनिटात दोन जोरदार गैसेस सुटले अणि छातीत दुखणे थांबले. नंतर पुन्हा छातीत दुखले नाही, तुम्हाला धन्यवाद.
मी सातारच्या एका बाईना छातीत दुखले तर ट अणि ठ ही अक्षरे अनुस्वार देवून म्हणा असे सांगितले. त्या म्हणल्या ही अक्षरे लक्षात कशी राहणार? मी म्हणालो 'विट्ठल' म्हणा. ही चर्चा येथे संपली. दोनच दिवसानी त्या बाईच्या छातीत दुखले. त्यावेळी त्याना आठवला तो चर्चेतला विट्ठल! नुसते विट्ठल विट्ठल म्हनू लागल्या.अणि छातीत दुखणे थांबले. त्यानी माज्या मुलीला (ती सातारला असते) हा अनुभव फोन करुन सांगितला.
महाराष्ट्रात आषाढ़ महिना हा भरपूर पावसाचा त्यामुळे पाचनशक्ति मंदावाते, गैसेस होतात. म्हणून पंढरीची वारी. म्हणजे विट्ठल नामाचा गजर. 
आमचे पूर्वज किती बुद्धिमान होते ते पहा -  राम, कृष्ण, विट्ठल, व्यंकटेश ही सर्व विष्णुचीच रुपे पण महाराष्ट्रातील हवामानानुसार दैवत विट्ठल. - सामान्यांचे सहज आरोग्य. 

फ़क्त ह्या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतः पैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का?

No comments:

Post a Comment