Sunday, 4 January 2015

आज मी 33 कोटी देवांना एकच विनंती केली.?

आज मी 33 कोटी देवांना एकच
विनंती केली.?
1)मला सपत्ती नको..
2)मला बंगला नको..
3)मला नौकरी नको..
4)मला गाडी नको..
.
.
..
.

.
.
फक्त सगळ्या देवांनी
'एक ,'एक, रुपया द्यावा.

No comments:

Post a Comment