गोष्ट तीन Best Friends ची।
1. ज्ञान, 2. धन आणि 3. विश्वास.तीघांची खूप मैत्री होती आणि खूप प्रेम पण होतं
ऐकमेकांवर.
पण त्यांच्यावर अशी वेळ
आलि की त्यांना ऐकमेकांपासुन वेगळं व्हाव लागलं.
तीघांनी ऐकमेकांना प्रश्न विचारायला सुरुवात
केलि की आपन नंतर कुठे भेटू ...?
ज्ञान म्हणालं : मी मंदिर , मच्शिद, चर्च
आणि विद्दालयांमधे भेटेन.
धन म्हणालं : मी राजे महाराजे आणि श्रीमंतांजवळ
भेटेन.
पण...?
विश्वास शांत होता, काहीच बोलत नव्हता.
दोघांनी त्याला विचारल तू का काही बोलत
नाहीस..?
तेँव्हा
विश्वास म्हणाला : मी ऐकदा गेलो की नंतर कुठेच
आणि कधीच भेटनार नाही
No comments:
Post a Comment