Friday, 9 January 2015

"मी तर मिसरी लावुन त्यात थुंकत होते.." म्हतारी जोमात.. Admin कोमात...

एक म्हतारी बाई सिनेमा बघायला गेली,
सिनेमा बघताना ती दर १०-१०
मिनिटांनी सारखी सारखी कोल्ड ड्रिंकचा कँन
तोंडाला लावून खाली ठेवत असते.
तिच्या शेजारीच
आपला admin बसलेला असतो तो तीच हे
स्लोमोशन बघून वैतागलेला असतो.
तेवढ्यात
Admin तिचा तो कोल्ड ड्रिंक चा कँन घेतो आणि
घटा घटा पिवून टाकतो.....
Admin (भलत्याच जोश्यात) : हे अस प्यायचं
असत कोल्डड्रिंक समजल का म्हातारे ?
तेवढ्यात ती म्हातारी बाई बोलते,
"अस्स?
पण
तुला कोणी सांगितलं मी कोल्ड ड्रिंक पीत
होते????
.
.
.
.
.
.
"मी तर मिसरी लावुन त्यात थुंकत होते.."
म्हतारी जोमात..
Admin कोमात...

Hasa nantar
Adhi forward Kara
Market Madhe Navin ahe

No comments:

Post a Comment