Friday, 9 January 2015

मुकेश अंबानीच Dream House...

मुकेश अंबानीच Dream House...
7 वर्षाँच बांधकाम..
4 लाख Square ft.
27 मजले..
9 लिफ्टस्..
1 थिएटर..
1 जिम..
1 पार्क..
168 कार पार्किँगस्..
600 रुम्स..
600 नोकर..
जगातल सगळ्यात'मोठ श्रीमंत सिँगल
फॅमिली हाऊस'..
Total cost
Rs. 4700/- करोड रुपये.
मागील महिन्यात मुकेश
आपली पत्नी आणि तीन मुलांसह इथे
shift झाले..
मागिल महिन्याच विज बिल 71
लाख..
श्रीमंत लोकांचा गरिब देश..!
हमारा भारत महान

No comments:

Post a Comment