Tuesday, 6 January 2015

बाई - घर सोडून गेले असले तरी अधूमधून माफी मागायला येत होते.

घटस्फोटाचा खटला चालू असतो.
वकील- बाई तुम्हाला मुलं किती?
बाई- तीन. एक आठ वर्षांचा,
एक पाच वर्षांचा आणि एक तीन वर्षांचा.
वकील- अरेच्चा पण तुम्ही तर म्हटलंय की सात वर्षांपूर्वी तुमचे यजमान तुमच्याशी भांडून घर सोडून गेले.
बाई - घर सोडून गेले असले तरी
अधूमधून माफी मागायला येत होते.


No comments:

Post a Comment