Tuesday, 6 January 2015

आता बंड्या आपल्या पायाची नखंसुद्धा सहजरीत्या खाऊ शकतो...!

बंड्याला हाताची नखं खाण्याची
सवय होती...
त्याच्या आई-वडिलांनी त्याची ही सवय मोडण्यासाठी त्याला
रामदेव बाबांच्या शिबिरात पाठवले....
.
.
आता बंड्या आपल्या पायाची
नखंसुद्धा सहजरीत्या खाऊ शकतो...!😛

No comments:

Post a Comment