Friday, 2 January 2015

डॉक्टर - रोज रात्री उन्हात बसा

पेशंट - विचित्र आजार झालाय..
जेवणानंतर भूक लागत नाही..
सकाळी उठल्यावर झोप लागत नाही..😴
काम केल्यावर थकवा येतो..
काय करू..??
डॉक्टर - रोज रात्री उन्हात बसा..

No comments:

Post a Comment